पोस्ट्स

नोव्हेंबर, २०१६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

INCOME TAX EXCEL FORM व इतर माहिती.

        आपले income Tax काढणे सोपे आहे.त्यासाठी income tax excel form डाउनलोड करावे लागेल . डाउनलोड केल्यानंतर computer वर excel मध्ये ओपन होते.त्यानंतर  payment शीटवर मार्च व जुलैचे Basic टाकावे व मार्चमध्ये Grade pay टाकावे.तसेच Deduction मधील रक्कम टाकावी . Arres आलेले असेल तर ते DA diffe.मध्ये  टाकावे.त्यानंतर payment शीट पूर्ण होईल .Tax शीटवर आता तुमचे income Tax येईल .त्याची print काढून घ्या .  🔺1) Income Tax Excel form -  download  ➽2) pdf income tax form -  download 3) तुम्हाला जर Pdf मासिक पगार पञक - download 4)Income tax बद्दल संपूर्ण माहितीसाठी Income tax विभागाची वेबसाइटला भेट द्या . वेबसाइटला भेट द्या 4) आयकर विषय वजावटी व सवलती

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वेतन वाढीने जुलै 2023 च्या वेतनात होणारी वाढ

पायाभूत चाचणी गुण नोंद

महागाई भत्ता फरक