सेकंदात क्रमवार संख्याची बेरीज,सम संख्याची बेरीज,विषम संख्याची बेरीज करा.


📐📐📐📐📐📐📐

✈✈✈✈सेकंदात क्रमवार संख्याची बेरीज,सम संख्याची बेरीज,विषम संख्याची बेरीज करा. ✈✈✈✈

❎उदा.1]क्रमवार 1ते 10 संख्याची बेरीज,सम संख्याची बेरीज,विषम संख्याची बेरीज करा.

✴1ते 10 मध्ये मधली संख्या 5 आहे.त्याच्या पुढे एकूण10 संख्या त्याच्या अर्धे 5 ठेवा .

➡ सर्व संख्याची बेरीज 55 येते.

🆕यातील सम संख्येची बेरीज
55+5=60 करा.आता 60 अर्धे 30

➡म्हणून सम संख्येची बेरीज 30 येते.

🆕विषम संख्येची बेरीज=55-सम संख्येची बेरीज

म्हणजे 55-30=25

➡म्हणून विषमसंख्येची बेरीज 25 येते.


✴उदा.2) 21 ते 30

➡सर्व संख्याची बेरीज=255

➡सम संख्याची बेरीज =130

➡विषम संख्याची बेरीज = 125

❎❎❎❎❎❎❎

👉🏻 5 ते 8 वी वर्गासाठी गणित विषयाच्या अॉनलाइन टेस्टचा आपल्या विद्यार्थ्यांना व पाल्यांना अनुभव द्या.अॉनलाइन टेस्ट सोडविण्यासाठी खाली क्लिक करा.

http://rangnathkaile.blogspot.in/p/blog-page_146.html

🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
            रंगनाथ कैले
      📱9975439380

==💻==Ⓜ🅰🅿==💻==

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वेतन वाढीने जुलै 2023 च्या वेतनात होणारी वाढ

पायाभूत चाचणी गुण नोंद

महागाई भत्ता फरक