कोणत्याही संख्येला 5⃣ ने स्पिडने गुणने
5⃣5⃣5⃣5⃣5⃣5⃣5⃣
🌺 कोणत्याही संख्येला 5⃣
ने स्पिडने गुणने🌺
पायरी- समसंख्येसाठी
🍀 दिलेल्या संख्येची निमपट करा म्हणजेच 2 ने भागा व आलेल्या उत्तरासमोर 0 ठेवा
🍀 विषमसंख्येसाठी
दिलेल्या संख्येच्या आधीची संख्येची निमपट करा व आलेल्या उत्तरापुढे 5 ठेवा
🌺🌺 समसंख्येसाठी
64×5=
64 ची निमपट=32
उत्तरापुढे 0 ठेवा
उत्तर= 320
🍀 102×5=
102 ची निमपट= 51
उत्तरापुढे 0 ठेवा
उत्तर= 510
🌺🌺 विषमसंख्येसाठी
🍀 37 ×5 =
37 च्याआधीची संख्या= 36
निमपट =18
पुढे 5 ठेवा = 185
🍀 95×5=
95 च्या आधीची संख्या=94
निमपट =47
पुढे 5 ठेवा = 475
सुधीर बोरेकार
9420714903 गांधी विद्यालय बडनेरा जि अमरावती🌺🍀🌺

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा