शेवटी 5 असणारे संख्या चे पाढे तयार करणे
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
🍀 गमतीदार पाढे🍀
🌱 शेवटी 5 असणारे संख्या चे पाढे तयार करणे
🌱 नियम - प्रथम 0 5 0 5 0 5 0 5 असे क्रमाने एकाखाली एक असे लिहून घ्या
🌱 आता संख्येतील जो प्रथम असेल त्यामध्ये क्रमाने पुढील येणारा अंक मिळवा व उत्तर मिळवा व नतंर पुढील संख्येसाठी दशकस्थानचा अंक मिळवा
🌱 असे क्रमाने करा
🍀 15 चा पाढा तयार करणे🌺
यामध्ये दशक स्थानी 1 आहे व त्यापुढील क्रमाणे येणारी संख्या 2 आहे
1 5 1 5
0 +2 3 0
5 +1 4 5
0 +2 6 0
5 +1 7 5
0 +2 9 0
5 +1 1 0 5
0 +2 1 2 0
5 +1 13 5
0 +2 15 0
🌺🌺 25 चा पाढा तयार करणे🌺
येथे दशक 2 आहे व पुढील क्रमाने येणारी संख्या 3 आहे
2 5 2 5
0 +3 5 0
5 +2 7 5
0 +3 1 0 0
5 +2 1 2 5
0 +3 1 5 0
5 . +2 1 7 5
0 +3 20 0
5 +2 22 5
0 +3 25 0
🌺🍀 45 चा पाढा तयार करणे🌺
यामध्ये दशक स्थानी 4 आहे व पुढील क्रमाने येणारी संख्या 5 आहे
4 5 4 5
0 +5 9 0
5 +4 . 13 5
0 +5 18 .0
5 . +4 22 5
0 +5 27 0
5 . +4 31 5
0 +5 36 0
5 +4 40 5
0 +5 45 0
🌺🍀 याप्रमाणे आपण 55 65 75 85 125 .165 ..... इत्यादी संख्या चे पाढे सहज तयार करू शकतो
🌺 सुधीर बोरेकर 9420714903 गांधी विद्यालय बडनेरा जिल्हा अमरावती

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा