ज्ञानरचनावादी शैक्षणिक साहित्य🌺🍀 🍄 मुळसंख्या 🍄

2⃣  3⃣  5⃣  7⃣   9⃣
🌺 ज्ञानरचनावादी शैक्षणिक साहित्य🌺🍀                  🍄     मुळसंख्या    🍄
🌿 मुळसंख्या शिकवितांना आपण मुलांना  सागंतो ज्या संख्येला 1 सोडून कश्यानेच भाग जात नाही
    किंवा जि संख्या गुणाकाराच्या स्वरूपात माडंता  येत नाही  तिला मुळसंख्या म्हणतात
🌹🌹 मुळसंख्या समजावून सांगणे साठी खालील शैक्षणिक साहित्य अल्पखर्चात तयार करता येईल
🌻🌷 कंपास पेटी  मिठाई चा डबा किंवा कोणताही आयाताकृती चौरसाकृती प्लॅस्टिक किंवा पूठ्ठ्याचा डबा घ्या
  🌸 आता 9 गोट्या घ्या
ह्या गोट्या डब्यामध्ये      उभ्या रांगेत 3 व आडव्या रांगेत 3 याप्रमाणे माडंता येतील म्हणजेच गुणाकाराच्या स्वरूपात माडंता येइल म्हणजे ही संख्या मुळसंख्या नाही
🌷🌹 8 गोट्या घेतल्या तर   2 उभे व.4  आडवे रांगा तयार होतील म्हणजे गोटी शिल्लक राहणार नाही म्हणून ही मुळसंख्या नाही
🌹🌷🌸  11 गोट्या घेतल्या तर
  2 उभे व 5 आडव्या रांगा तयार होतील व 1 गोटी शिल्लक राहिल तिला जोडीदार मिळणार नाही म्हणजे च गुणाकाराच्या स्वरूपात माडंता येणार नाही
    🌿 अश्या संख्येलाच आपण मुळसंख्या म्हणतो
🌺🌺 याप्रमाणे 7, 13, 19,
गोट्या घेऊन पहा माडंणी केल्यानंतर 1 गोटी शिल्लक राहील  म्हणजे च शेवट च्या गोटीला जोडीदार मिळणार नाही
   या संख्या मुळ संख्या आहेत
🌺🌺🌷 उपक्रम🌷🌹
     मुलांजवळ एकदाच भरपूर गोट्या द्या
🍃 त्यांना आडवी व.उभी माडंणी करायला लावा
🌿 ज्यावेळेस एक गोटी शिल्लक राहील  ति संख्या मुळसंख्या म्हणुन लिहायला लावा
🍀 अश्याप्रकारे कोणतिही गणितीय क्रिया न करता मुले हसतखेळत संयुक्त व मुळसंख्या  शोधून काढतील
🌻🌺 करून पहा सोपे अल्पखर्चीक व आनंददायी आहे🌹
  🍀       सुधीर बोरेकार 9420714903  गांधी विद्यालय बडनेरा जिल्हा अमरावती

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वेतन वाढीने जुलै 2023 च्या वेतनात होणारी वाढ

पायाभूत चाचणी गुण नोंद

महागाई भत्ता फरक