सोप्या पद्धतीने तास मिनीट गणिते सोडविणे

🕗🕘🕙🕚🕝🕣🕐
🌺  सोप्या पद्धतीने तास मिनीट  गणिते सोडविणे🌺
उदा- 🍀 2 तास 20 मिनिट
           +  3 तास 30  मिनिट
           ----------'''---           5 तास    50 मिनिट
याला.यापद्धतीने सोडवा
   220+330=  550
म्हणजे च 5.तास 50 मिनीट
🌸🌿आलेल्या बेरजेत मिनिट जर 60 किवा 60 पेक्षा जास्त असेल तर बेरजेत 40 मिळवा उत्तर तयार🌿🍀
  6 तास 40 मिनिट + 2 तास         ..                         50 मिनिट
म्हणजे च
 640+250= 890
मिनिटे 60 च्या वर जात आहे म्हणून बेरजेत 40 मिळवा
   890+40 =930
म्हणजे च 9.तास 30 मिनिटे
🌺 4 तास 40 मिनिट
    + 2 तास 30 मिनिट
----''-'---------

440+230=670
मिनिटे 60 च्या वर आहे त म्हणून. बेरजेत 40 मिळवा
   670+40=.710
म्हणजे च
 🌺 उत्तर = 7 तास 10 मि.....
               सुधीर बोरेकार
9420714903 गांधी.विद्यालय बडनेरा  जि अमरावती
🌿🍀🌸🌿🕣🌸🕗🌿

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पायाभूत चाचणी गुण नोंद

महागाई भत्ता फरक

वेतन वाढीने जुलै 2023 च्या वेतनात होणारी वाढ