केंद्र प्रमुख भरती

 

1) विभागीय मर्यादित केंद्र प्रमुख भरती परीक्षा ऑनलाईन फॉर्म आपण उद्यापासून भरू शकतो

2) 06/06/2023 ते 15/06/2023 पर्यंत फॉर्म भारता  येईल.


फॉर्म कसा भरावा,परीक्षा अभ्यासक्रम काय आहे याची  सविस्तर माहिती खालील पत्रात दिली आहे.1)हे पत्र pdf मध्ये download करण्यासाठी खाली click करा.

2) ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी खाली क्लिक करा.