भाग 3 -साबन फुगा

🎡🎡🎡 विज्ञान खेळणी / प्रयोग भाग  3 🎡🎡🎡
 🍀 साबन फुगा🍀
साहित्य-- शॅम्पू साबनाचे तुकडे  कपडे धुवायचे पावडर साखर  पाणी तारेचा तुकडा🌺
कृती--1)  सर्व प्रथम   शॅम्पू साखर (चिमूटभर) साबन  कापड धुवायचे पावडर  एकत्र करून द्रावण तयार करून घ्या
2) एक सरळ बारीक ताराचा तुकडा घेऊन त्याला एका टोकाला बागंडीसारखा आकार द्या
3) तयार केले ल्या गोलाकार आकाराच्या कडेवर पुन्हा छोटा बारीक तार गुडांळा जेणेकरून गोलाकार आकार खडबडीत होइल
4) आता तुमच्या जवळ वर गोलाकार आकार  व त्याला चिकटून असलेल्या  लांब तार (हॅन्डल)  लाॅलीपाॅप सारखा आकार तयार होइल
5) तारेचे हॅन्डल 45 अंशाने तिरपट करा
6) हॅन्डल द्रावणात बुडवा आता तुम्हाला त्यावर साबनाचा पातळ पडदा तयार झालेला असेल
7) पडद्यावर हळुवार पणे फुकंर मारा साबनाचे फुगे हवेत उडू लागेल
🌺 टिप -- गोलाकार चौकोनी त्रिकोणी कोणत्याही आकारात बनवू शकतात🌺
      सुधीर बोरेकर 9420714903 गांधी विद्यालय बडनेरा जिल्हा अमरावती

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पायाभूत चाचणी गुण नोंद

महागाई भत्ता फरक

वेतन वाढीने जुलै 2023 च्या वेतनात होणारी वाढ