भाग 16 -बहुपर्यायी शेती
🌺🌺 विज्ञान खेळणी / प्रयोग भाग 16 🌺🌺
🍃🌿 बहुपर्यायी शेती🍃🌿
🌸 साहित्य-- कुलरचे पाणी ठेवतात तो टप 4/5 लाकडी पट्टी जिवंत कोबंडी अंडे धातूची जाळी
🌴 कृती-- प्रथम टप मध्ये माती पसरवून घ्या अर्धा भागात शेत तयार करण्यासाठी मोहरी किवां इतर धान्य टाका
🔸 लाकडी गोट पट्टी(हार्डवेअर मध्ये मिळते)
चे 1.5 किंवा 2 फुटाचे चार भाग तयार करा
🔸 एरलडाईट किंवा खिळ्याने 4 पट्ट्या खांब म्हणुन उभे करा
🔸 आता हार्डवेअर मध्ये मिळणार्या धातूची जाळी घ्या तिचे खाबांत जेवढे अंतर घेतले तेवढ्याच आकाराने सहा भाग कापून घ्या
🔸 एक भाग चार भागावर आडवा टाका व 4 भाग भिंतीं
म्हणून उभे करा व तारेने घट्ट बाधूंन घ्या
🔸 राहीलेल्या एका भागाचे छत तयार करा🔸 हे कोबंडी चे खुराडे तयार झाले त्याला भिंतीचा एक भाग उघडून दार तयार करा
🔸 आता आपण उचांवर मचांग बाधतो त्याप्रमाणे कोबंडी चे घर तयार होईल
🔸चार खाबांखाली एक आकाराचा प्लॅस्टिक ट्रे (शेततळे) मध्ये पाणी घेऊन जिवंत मासोळीचे पिल्ले टाका( खेळणी तील मासोळी टाकली तरी चालेल)
🔸आता कोबंडी व अंडे खुराड्यात ठेवून द्या
🔸 पेट्रोल नळी घेऊन हिरव्या शेती प्रर्यंत पाईपलाईन टाका
🔸 तुमचा प्रोजेक्ट तयार झालि
🐃🐄🌺 उद्देश-- आज शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे शेती व्यवसाय वर घर चालविणे कठीण झाले आहे हा प्रोजेक्ट राबविला तर त्याला पुरक व्यवसाय मिळून त्याची आर्थिक परिस्थिती चांगली होवू शकते
🌺 कोबंडी ची विष्ठा पाण्यात पडेल व पाणी सेंद्रिय खत युक्त होईल हेच पाणी शेतीला जाउन पिक चागंले येईल व सोबत कोबंडी अंडे व मासोळी याचेही उत्पादन मिळेल
🌺 आजकाल गार्डन रेस्टॉरन्ट ची पद्धत.आहो
शेतकरी ने जर काही गाई शेतात ठेवल्या व काही छोट्या झोपडय़ा शेतात तयार केले तर व फुलझाडे व पालेभाज्या. काही फळांचे झाडे लावली तर सर्वच शेत गार्डन रेस्टॉरन्ट होवून जाईल
🔸 लोक आवर्जून पिकनिक ला येवून भाजी भाकरी अंडे नाॅनव्हेज फळे फुले याचा आस्वाद घेतील
🔸व शेतकरी आत्महत्या मुक्त होईल
प्रतीकृती मध्ये आपल्या ला याचे संक्षिप्त रूप कल्पकतेने दाखविता.येइल व सोबत आकर्षक चार्ट व काही स्लोगन बनवा🐄🐃🌴🌿
. सुधीर बोरेकर 9420714903 गांधी विद्यालय बडनेरा जिल्हा अमरावती

+first class
उत्तर द्याहटवा+first class
उत्तर द्याहटवा