पोस्ट्स

ऑगस्ट, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

महागाई भत्ता फरक excel file

इमेज
  आपल्या शाळेतील शिक्षकांच्या जानेवारी 2022 ते ऑगस्ट 2022 पर्यंतचा 3% प्रमाणे महागाई भत्ता फरक काढा एक excel File वर.. ... Input Sheet वरील माहिती भरा. दुसऱ्या sheet वर शाळेतील शिक्षकांचा फरक निघेल. Excel File download करण्यासाठी click here या बटनवर क्लीक करा.

34% DA नुसार पगारात झालेली वाढ

इमेज
                  दिनांक 17/8/2022 च्या शासन निर्णयानुसार    महागाई भत्ता 31% वरून 34 % करण्यात आला.महागाई भत्ता थकबाकीसह रोखीने मिळणार आहे. महागाई भत्ता 3% वाढला असल्याने पगारात होणारी वाढ  व जानेवारी 2022 ते जुलै 2022 या महिन्याचा महागाई भत्ता फरक आपण फक्त काही सेकंदात काढू शकतो. 1) आपले जुलै 2022 चे मूळ वेतन टाकावे 2) आपले घरभाडे किती टक्के आहे ते टाकावे . 3) आपला वाहन भत्ता किती आहे तो टाकावा. 4) NPS कपात चालू असेल तर होय करावे व नसेल नाही असे drop down मेनूतून निवडावे. 5) शेवटी जानेवारी 2022 चे मुळवेतन टाकावे . 6) आता आपण GO या बटणावर क्लीक करावे . आता आपले ऑगस्ट 2022 चे वेतन तसेच होणारी वाढ दिसेल. महागाई भत्ता GR download करण्यासाठी खलील click here बटनवर क्लिक करा

NMMS निकाल 2022

इमेज
 NMMS 2022 चा निकाल  वैयक्तिक निकाल पाहण्यासाठी   शाळेचा निकाल पाहण्यासाठी

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वेतन वाढीने जुलै 2023 च्या वेतनात होणारी वाढ

पायाभूत चाचणी गुण नोंद

महागाई भत्ता फरक