पोस्ट्स

डिसेंबर, २०१७ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

इन्कम टॅक्स काढण्याची EXCEL FILE F Y 2022-23

इमेज
                      आपले income Tax काढणे सोपे आहे.त्यासाठी income tax excel form डाउनलोड करावे लागेल . डाउनलोड केल्यानंतर computer वर excel मध्ये ओपन होते.त्यानंतर  payment शीटवर मार्चचे बेसिक  टाकावे,तसेच दोन महिन्याचा ७ व्या आयोगाचा फरक arrer टाकावा  तसेच Deduction मधील रक्कम टाकावी . त्यानंतर payment शीट पूर्ण होईल .Tax शीटवर आता तुमचे income Tax येईल .त्याची print काढून घ्या . 1)  Income Tax Excel form -  download 2) pdf income tax form -  download 3)तुम्हाला जर Pdf मासिक पगार पञक - download 4)Income tax बद्दल संपूर्ण माहितीसाठी Income tax विभागाची वेबसाइटला भेट द्या . वेबसाइटला भेट द्या 4) आयकर विषय वजावटी व सवलती

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वेतन वाढीने जुलै 2023 च्या वेतनात होणारी वाढ

पायाभूत चाचणी गुण नोंद

महागाई भत्ता फरक