पोस्ट्स

मार्च, २०१७ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
इमेज
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र संकलित मूल्यमापन 2 सराव प्रश्नपञिका  5 व 6 एप्रिलच्या भाषा व गणित विषयासाठीच्या सराव प्रश्नसंच डाउनलोड  करण्यासाठी. *************************** मराठी व गणित विषयाचे गुणनोंद तक्ते 5 व 6 एप्रिलच्या भाषा व गणित विषयाचे गुणनोंद तक्ते डाउनलोड करण्यासाठी.             *************************** संकलित मूल्यमापन-2 प्रश्नपञिका भाषा व गणित सोडून इतर सर्व विषय व वर्गाचे संकलित मूल्यमापन 2 च्या प्रश्नपञिका डाउनलोड करण्यासाठी.               ***************************

प्रगत शै.म.सराव प्रश्नपञिका

        प्रश्नपञिका महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या वेबसाईटवरच्या आहेत.पण वेबसाईटच्या अडचणीमुळे जर प्रश्नपञिका डाउनलोड होत नाहीत म्हणून  खालील लिंकवर क्लिक करा.व प्रश्नपञिका direct डाउनलोड करा.  1)  गणित विषयाच्या सराव प्रश्नपञिका -   डाउनलोड   2)  मराठी विषयाच्या सराव प्रश्नपञिका -   डाउनलोड   MSCERT च्या वेबसाईटवरून डाउनलोड करण्यासाठी         प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत आपणास  संकलित मूल्यमापन 2 परीक्षा पेपर महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडून मिळणार आहेत.त्यावर सराव व्हावा म्हणून त्यांनी वर्ग व घटकानुसार सराव प्रश्नपञिका तयार केल्या आहेत त्या प्रश्नपञिका डाउनलोड करा. 1)  गणित विषयाच्या सराव प्रश्नपञिका -डाउनलोड  2)  मराठी विषयाच्या सराव प्रश्नपञिका -डाउनलोड 

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वेतन वाढीने जुलै 2023 च्या वेतनात होणारी वाढ

पायाभूत चाचणी गुण नोंद

महागाई भत्ता फरक