पोस्ट्स

मार्च, २०१६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मराठी व गणित विषयाचे गुणनोंदतक्ते

मराठी व गणित विषयाचे गुणनोंद तक्ते        आपण 5 व 6 एप्रिल ला प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत  मराठी व गणित विषयाची परीक्षा घेणार आहोत.त्या परीक्षेत प्रश्ननिहाय गुणनोंद ठेवायची आहे.ते गुणनोंद तक्ते वर्ग निहाय आहेत .ते गुणनोंद तक्ते डाउनलोड करण्यासाठी विषयासमोरील डाउनलोडवर क्लिक करा. 1) मराठी - डाउनलोड   2) गणित - डाउनलोड  

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र संकलित मूल्यमापन 2 सराव प्रश्नपञिका

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र संकलित मूल्यमापन 2 सराव प्रश्नपञिका            प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत  संकलित मूल्यमापन 2 परीक्षा सराव   प्रश्नपञिका महाराष्ट्र राज्य शैक्षणिक  संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या   वेबसाईटवरच्या आहेत.पण वेबसाईटच्या  अडचणीमुळे प्रश्नपञिका डाउनलोड होत  नाहीत म्हणून  मी शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी प्रश्नपञिका ब्लॉगवर उपलब्ध करून दिल्या आहे. विषयासमोरील डाउनलोडवर  क्लिक करा.व प्रश्नपञिका direct  डाउनलोड करा.  1)  गणित विषयाच्या सराव प्रश्नपञिका -   डाउनलोड   2)  मराठी विषयाच्या सराव प्रश्नपञिका -   डाउनलोड          MSCERT च्या वेबसाईटवरून डाउनलोड करण्यासाठी         प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत आपणास  संकलित मूल्यमापन 2 परीक्षा पेपर महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडून मिळणार आहेत.त्यावर सराव व्हावा म्हणून त्यांनी वर्ग व घटकानुसार सराव प्रश्नपञिका तयार केल्या आहेत त्या प्रश्नपञिका डाउनलोड करा. 1)  गणित विषयाच्या सराव प्रश्नपञिका -डाउनलोड  2)  मराठी विषयाच्या सराव प्रश्नपञिका -डाउनलोड 

संकलित मूल्यमापन- 2 (व्दितीय सञ परीक्षा ) प्रश्नपञिका

इमेज
मूल्यमापन-2 प्रश्नपञिका सर्व वर्गाच्या सर्व विषयाच्या संकलित मूल्यमापन 2 ( व्दितीय सञ )प्रश्नपञिका डाउनलोड करा.(राहीलेल्या वर्गाच्या लवकरच अपडेट केल्या जातील .) संकलित मूल्यमापन 2 प्रश्नपञिका पहिली    डाउनलोड दुसरी  डाउनलोड   तिसरी   डाउनलोड चौथी   डाउनलोड पाचवी डाउनलोड सहावी  डाउनलोड सातवी  डाउनलोड आठवी                       डाउनलोड                वरील सर्व प्रश्नपञिका माझ्या शाळेच्या आहेत.या प्रश्नपञिका वैयक्तिक वापरासाठी आहेत.कोणीही ब्लॉगवर कॉपी करून टाकू नये.तुमच्या ब्लॉगला या पेजची लिंक देण्यास काहीही हरकत नाही.        धन्यवाद ......

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वेतन वाढीने जुलै 2023 च्या वेतनात होणारी वाढ

पायाभूत चाचणी गुण नोंद

महागाई भत्ता फरक