पोस्ट्स

फेब्रुवारी, २०१६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

राष्ट्रीय विज्ञान दिवस

इमेज
राष्ट्रीय विज्ञान दिन राष्ट्रीय विज्ञान दिना निम्मित्त डॉ. सी.व्ही रमण यांना विनम्र अभिवादन.                डॉ.रमन यांनी 28/02/1928 रोजी रमन इफेक्ट ची घोषणा केली.त्या बद्दल त्यांना 1930 साली नोबल पारितोषिक मिळाले.म्हणून 28 फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा करतात.            याचा मुख्य उद्देश तरुण विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी तसेच त्यांना आपले प्रयोग सादर करण्याची संधी मिळावी.या दिवशी विज्ञानावर वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करतात.वैज्ञानिकांचे भाषण आयोजित करतात.( सौ.विकीपिडीया)                 डॉ.सी.व्ही.रमण यांच्याविषयी माहिती वाचण्यासाठी खालील फोटोवर क्लिक करा. 

छञपती शिवाजी महाराज जयंती स्पेशल

इमेज
शिवजन्मोत्सव     19 फेब्रुवारी रोजी आपण छञपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करणार आहोत.छञपती शिवाजी महाराज यांना विनम्र अभिवादन .        छञपती शिवाजी महाराजांविषयी संपूर्ण माहितीसाठी महाराजांच्या चिञावर क्लिक करा .( सौजन्य-विकीपिडिया) छञपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्रातील  किल्ल्यांच्या माहितीसाठी क्लिक करा. 

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वेतन वाढीने जुलै 2023 च्या वेतनात होणारी वाढ

पायाभूत चाचणी गुण नोंद

महागाई भत्ता फरक