पोस्ट्स

जानेवारी, २०१६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

आकारीक मूल्यमापन चाचणी 2 प्रश्नपञिका

इमेज
आकारिक मूल्यमापन चाचणी- 2 प्रश्नपञिका सर्व वर्गाच्या सर्व विषयाच्या आकारीक मूल्यमापन चाचणी 2 प्रश्नपञिका डाउनलोड करा. चाचणी 2 प्रश्नपञिका पहिली    डाउनलोड दुसरी  डाउनलोड   तिसरी   डाउनलोड चौथी   डाउनलोड पाचवी डाउनलोड सहावी  डाउनलोड सातवी  डाउनलोड आठवी                       डाउनलोtड

ध्वजसंहिता

इमेज
 🇮🇳🇮🇳 ध्वजसंहिता 26 जानेवारी 2002 ला नवीन ध्वजसंहिता अंमलात आली. 🇮🇳 ध्वजसंहितेत झालेले बदल- 1) डोक्यावर शिरस्त्राण (टोपी) असो अगर नसो सर्वांना सॅल्यूट करून मानवंदना देता येईल. 2) ध्वजाच्या घडीत फुलांच्या पाकळ्या ठेवल्या तरी चालतील. 3) कोणत्याही व्यक्तिला आपल्या संस्थांवर/ कार्यालयांवर ध्वजाचा मान राखून ध्वजारोहन करता येईल. (सूर्योदयानंतर ध्वजारोहन व सूर्यास्तापूर्वी ध्वजावतरण करावे.) 4) ध्वजापेक्षा जास्त उंचावर कोणतीही पताका लावू नये. 🇮🇳🇮🇳ध्वजप्रतिज्ञा 🇮🇳🇮🇳  "मी राष्ट्रध्वजाशी आणि तो ज्याचे प्रतीक आहे त्या सार्वभौम,समाजसत्तावादी, धर्मनिरपेक्ष,लोकशाही प्रजासत्ताकाशी एकनिष्ठ राहण्याची प्रतिज्ञा करीत आहे." 🇮🇳🇮🇳ध्वजारोहन क्रम🇮🇳🇮🇳 1) ध्वजारोहन/ध्वज फडकवणे 2) राष्ट्रीय सलामी 3) राष्ट्रगीत 4) ध्वजप्रतिज्ञा 5) ध्वजगौरव गीत याप्रमाणे क्रम असावा. राष्ट्रध्वज फडकावण्याची नियमावली वाचाण्यासाठी क्लिक करा.

खेळ व मैदानाची माहिती

26 जानेवारी निम्मित सांघीक क्रिडा प्रकाराची माहिती . खेळांची माहिती   खेळाचे नाव खेळाची व मैदानाची माहिती   कबड्डी इथे क्लीक करा खो-खो इथे क्लीक करा लंगडी इथे क्लीक करा लगोर इथे क्लीक करा क्रिकेट  इथे क्लीक करा व्हॉलीबॉल इथे क्लीक करा फुटबॉल इथे क्लीक करा वैयक्तिक क्रिडा प्रकाराची माहिती धावण्याच्या शर्यती अडथळ्यांच्या शर्यती मॅराथॉन शर्यत उड्या मारण्याच्या शर्यती : उंच उडी बांबू-उडी लांब उडी तिहेरी उडी फेकीच्या शर्यती : गोळाफेक थाळीफेक भालाफेक चालण्याच्या शर्यती क्रीडागट-शर्यती धावणे     वरील वैयक्तिक क्रिडा प्रकाराची माहिती ,लागणारे साहित्य ,मैदानाची माहिती इ.माहितीसाठी क्लिक करा.

प्रजासत्ताक दिन

इमेज
प्रजासत्ताक दिन         प्रजासत्ताक दिन तयारी करण्यासाठी विद्यार्थ्यांना माहिती देण्यासाठी प्रजासत्ताक दिनाची संपूर्ण माहिती मराठीमध्ये वाचा.माहितीसाठी खालील चिञावर क्लिक करा . 1) प्रजासत्ताक दिन (मराठीत ) 2) प्रजासत्ताक दिन ( इंग्रजी )

मकर संक्रांत

इमेज
    मकर संक्रांत    सर्वांना मकर  संक्रांतीच्या हार्दीक शुभेच्छा ..... =>मकर   संक्रांत या सणाविषयी अधिक  माहितीसाठी खालील चिञांवर टच करा.  सौजन्य ः- विकीपिडीया                          

12 जानेवारी

इमेज
12 जानेवारी - राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांना विनम्र अभिवादन .. - राजमाता जिजाऊ यांचे संपूर्ण जीवनचरिञ(मराठी विकीपिडीया) -# स्वामी विवेकानंद चरित्र थोडक्यात  (मराठी विकीपिडीया)

इग्नू बी.एड.Entrance 2015

इमेज
              इग्नू बी.एड.Entrance 2015 चा अधिकृत result लागला आहे.तो result खाली क्लिक करून तुम्ही पाहू शकता . इग्नू बी.एड.entrance result 2015                 -------------------------------------------------------------------------               

"बालिका दिन"/ "सावित्रीबाई फुले जयंती"

इमेज
      आपण 3 जानेवारी हा दिवस " बालिका दिन " साजरा करणार आहोत .3जानेवारी ह्या दिवशी आद्य शिक्षिका सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे.हा दिवस आपण बालिका दिन म्हणून साजरा करतो.यासाठी सावित्रीबाई फुले यांची संपूर्ण माहिती आवश्य लागेल.   सावित्रीबाई फुले यांची माहिती   -मराठी माहिती         (विकिपिडिया) सावित्रीबाई फुले - संगीतमय गीत रचना व जीवन                                परिचय व्हिडिओ रूपात पहा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वेतन वाढीने जुलै 2023 च्या वेतनात होणारी वाढ

पायाभूत चाचणी गुण नोंद

महागाई भत्ता फरक